ಮುದ್ದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಗುಬ್ಬಚ್ಚಿಗಳ ಚಿಲಿಪಿಲಿ ಬ್ಲಾಗಿಗೆ ಹಾರ್ದಿಕ ಸ್ವಾಗತ! ಸುಸ್ವಾಗತ!!

इयत्ता ७वी मराठी सुगमभारती STD 7th Marathi Sugam Bharati

 

इयत्ता ७वी मराठी सुगमभारती STD 7th Marathi Sugam Bharati

 


स्वाध्याय लेखन व संकलन  

श्री. दिनेश ठाकूरदास चव्हाण 

नुक्रमाणिका

भाग -

१. शाळा (गाणे)                       प्रल्हाद केशव अत्रे

२. तयू हे करू शकतेस                  --

३. आला पाऊस (कविता)                सुनीला गोंधळेकर

४. अनुभवी शेतकरी                    शवंत सुरोशे

५. अरुणा असफ अली            डॉ. इंदुमती यार्दी

·       म्ही सुचनाफलक वाचतो.

६. मधमाशी (कविता)                  --

भाग - २

७. ताईस पत्र                         -

८. बक्षीस                            स्मिता सराफ २२

९. सदैव सैनिका, पुढेच जायचे(कविता)     वसंत बाप

·       म्ही बातमी वाचतो.

१०. माणुसकी आणि मोठेपणा            शंकर कवळे

·       म्ही जाहीरात वाचतो.

११. ई-मेल(कविता)                    निर्मला सारडा              २. संतवाणी                        संत सावता/संत बहिणाबा

 

 

 

१. शाळा


                   २. तू हे करू शकते

ब्दार्थ : कोडकौतुक करणारे - लाड पुरवणे. वैविध्यपूर्ण - विविप्रकारचे. नकार देणारे - नाही म्हणणे. विसंबून राहणे - इतरांवर अवलंबून राहणे. पारितोषिक - बक्षीस. निरंतर – नियमित. सज्ज होणे तयार होणे. पारंपारिक - जुन्या पद्धती, परंपरेप्रमाणे. कवेघेणे मिठीत घेणे.

प्र. १. खालील प्रशनांची एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

(अ) दिशा आणि धनंज आनंदात का होते?

उत्तर: दिशा आणि धनंजय यांची आजी आज गावाहून येणार होती, म्हणून ते दोघे आनंदात होते.

() आजी आपल्या नातवंडांसाठी का का करत असे?

उत्तर: आजी आपल्या नातवंडासाठी घरी बनवलेला खाऊ, शेतातली फळे घेऊन यायची. त्यांना आवडणारे पदार्थ बनवून खाऊ घालायची. त्यांचे खूप कोडकौतुक करायची.

(इ) आजीने दिशाला कोणता सल्ला दिला?

उत्तर: आजीने दिशाला, तू दुसर्‍यावर विसंबून राहू नकोस. तुला तुझ्यातील क्षमतावर विश्वास ठेवायला पाहिजे. स्वत:ची काम स्वत: केला पाहिजे असा सल्ला दिला.

(ई) धनंजयला स्वत:ची चूक जाणवल्यावर त्याने काठरवले?

उत्तर: धनंजयला स्वत:ची चूक जाणवल्यावर त्याने प्रथम बहीण दिशाकडे माफी मागितली. ज्यांना मदतीची गरज लागत होती त्यांना मदत करून त्यांचाकडून काही कामे करून घेऊन त्यांचा गैर फायदा घेत होता. ह्यापुढे असे करणार नाही असे त्याने ठरवले.

प्र. २. खालील आकृती पूर्ण करा.

धनंजयला हे सर्व कराला आवडाचे.

1. धनंजय अभ्यासात खूप हुशार होता.

2. तो नियमित अभ्यास करायचा, सर्व उपक्रमामध्ये भाग घ्यायचा.

3. सर्व प्रकल्प पूर्ण करायचा.

4. संगणक व विविध पुस्तकांच्या मदतीने वैविध्यपूर्ण माहिती व चित्रे मिळवायचा.

5. तो दिशाला तिच्या कामात मदत करायचा.

6. पण केलेल्या मदतीच्या बदल्यात तिच्याकडून काहीतरी घ्यायचा.

7. शाळेतील मित्रांना मदत केली तरी पण त्यांच्याकडून काहीतरी अपेक्षा करायचा.

 

प्र. ३. केव्हाते लिहा.

(अ) दिशा रांगोळीच्या स्पर्धेसाठी सज्ज झाली.

उत्तर: आजीने तिला आत्मविश्वास दिला. तू हे करू शकतेस असा सल्ला दिल्यावर आठवडाभर निरंतर सराव करून दिशा रांगोळीच्या स्पर्धेसाठी सज्ज झाली.

(आ) धनंजयला स्वत:ची चूक जाणवली.

उत्तर: स्वत:ची कामे स्वत: न करणारी दिशा रांगोळी स्पर्धेत मदतीविना परितोषक मिळविते हे पाहून त्याला अभिमान वाटतो. धनंजय आपल्या बहिणीला टिपक्यांची रांगोळी काढायला शिकवअसे म्हणल्यावर दिशा, मला काय देशील असे विचारते. तेव्हा धंनंजयला स्वत:ची चूक कळली.

(इ) आजीने दोन्ही नातवंडांना कवेत घेतले.

उत्तर: धनंजय आपली चूक मान्य करून ह्यापुढे असे करणार नाही असे ठरविल्यावर आजीने अभिमानाने आपल्या दोन्ही नातवंडांना कवेत घेतले.

 

प्र. ४. जर तुम्हांला कोणी मदत केली, तर त्याच्याबद्दल तुमच्या मनात कोणते विचार येतात ते थोडक्यात लिहा.

उत्तर: कोणी जर आपल्याला मदत केली तर त्यांचे आभार मानले पाहिजे. तो व्यक्ति जगात सुंदर मन व दतृत्वाचा गुणघेऊन या धरतीवर आलेला असल्याने त्याच्याकडून जास्तीत जास्त लोकांना मदत होणार आहे. त्यामुळे त्याचा कार्यात आपण पण होईल तेवढे मदत केली पाहिजे.  

 

खेळूया शब्दांशी

(अ) खाली दिलेल्या कंसातील शब्दांचा वापर करून वाक्ये पूर्ण करा.

(वैविध्यपूर्ण, त्मविश्वा, कवेत)

(अ) स्वत:ची कामे स्वत: केल्यास आपल्याआत्मविश्वास येतो.

() लहान बाळाच्या बाललीला पाहून ईने बाळाला कवेत घेतले.

(इ) आमच्या शाळेत वैविध्यपूर्ण उपक्रम चालतात.

(आ) खालील चौकटी पूर्ण करा.

अक्षर

फूल

फळ

मुलगी

मुलगा

भाजी

गाव

पक्षी

पदार्थ

पारिजातक

फणस

परवीन

प्रसाद

पालक

पंढरपूर

पोपट

पुरणपोळी

कमळ

करवंद

कविता

करन

 

कोडगु

कावळा

केक

चंपा/चमेली

चिकु

चंद्रकला

चंद्रकांत

चुका

चंद्रपुर

चिमणी 

चकली

सदाफुली

सफरचंद

सविता

संगण्णा

 सूप

सोलापूर

  

 सेंगा

 

खेळ खेळूया

·       चा शब्दपंखा पूर्ण करा


(१) सप्तसुरांतील पाचवा स्वर.            = प

(२) आकाशात पंखांच्या साहायाने उडणारे.   = पक्षी

(३) वार्‍याचा एक समानार्थी ब्द.         = पवन

(४) कुटुंबाला असेही महणतात.           = परिवार

(५) यामध्ये पीठ मळले जाते.            = परात

(६) संदेशवहनाचे एक साधन.            = पत्र

(७) वर्णमालेतील एकविसावे अक्षर.        = प

आपण समजून घेऊया

मागील इ्यत्तेत पण नाम, सर्वनाम, विशेषण क्रियापद या विकारी शब्दप्रकारांचा अभ्यास केला आहे.

या इयत्तेत आपण विकारी शब्दप्रकारांचा अभ्यास करणार आहोत. क्रियाविशेषण अव्यये, शब्दयोगी अव्यये उभयान्वयी अव्यये व केवलप्रयोगी अव्यये या शब्दप्रकारांना अविकारी म्हणतात, कारण लिंग, वचन, विभक्ती इत्यादींचा त्यांच्यावर परिणाम होऊन त्या शब्दप्रकारातील शब्दांच्या रुपांमध्ये काही बदल होत नाही

·       खालील वाक्ये वाचा.

अ) मोहन पहाटे उठून पळायला जातो. 

आ) सभोवार जंगल होते.

इ) ताई झटकन उठली.

ई) रस्त्याने चालताना राजू नेहमी अडखळतो.

वरील वाक्यातील अधोरेखित केलेले पहाटे, सभोवार, झटकन व नेहमी हे शब्द क्रियाविशेषण अव्यये आहेत. हे शब्द वाक्यातील क्रियापदाबद्दल विशेष माहिती देतात. वाक्यातील क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणारे शब्द क्रियाविशेषण अव्यये असतात. वाक्यातील क्रिया कधी घडली, कुठे घडली, कशी घडली, किति वेळा घडली यावरून वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययांचे प्रकार ओळखता येतात.

क्रियाविशेषण अव्ययांचे प्रकार

1. सूर्य दररोज पूर्वेला उगवतो.

- कालवाचक क्रियाविशेषण अव्यये

उदा., आधी, ध्या, हल्ली, सदा, उद्या, नित्य, वारंवार इत्यादी.

2. सीमा भरपूर पाणी पिते.

- रिमाणवाचक/संख्यावाचक

उदा., किंचि, काहीसा, त्यंत, मुळीच, मोजके इत्यादी.

3. कासव सावकाश चालते.

- रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यये

उदा., पटकन, पटपट, जलद, आपोआप इत्यादी.

4. पक्ष्यांचा वा वर उडत आहे.

- स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यये

उदा., सर्वत्र, इथे, जिथे, जिकडे, खाली, मागे, अलीकडे, पुढे इत्यादी.

·       खाली दिलेल्या शब्दांचे क्रियाविशेषण अव्यायांच्या  प्रकारानुसार चौकटीत वर्गीकरण करा.

परवा, समोरून, जरा, कसे, वर, थोडा, सतत, झटकन, तिथे, दररोज, टपटप, क्षणोक्षणी, सावकाश, पलीकडे, अतिशय, पूर्ण

कालवाचक क्रियाविशेषण अव्यये

स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यये

रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यये

रिमाणवाचक/

संख्यावाचक

क्रियाविशेषण अव्यये

परवा, दररोज, क्षणोक्षणी

समोरून, तिथे, वर, पलीकडे

झटकन, टपटप,

जरा, थोडा, अतिशय, पूर्ण

 

 

 

३. आला पाऊस

                      -सुनीला गोंधळेकर

शब्दार्थ : गणि - असंख्य. इवले - लहान, छोटे. पागोळ्या - परावरून खाली पडणार्‍या पावसाचे पाण्याच्या धारा. तृण - गवत. पुष्प - फूल. पखरण - सडा. वर्षा - पाऊस. सोहळा - त्स, सण. धरणी - जमीन.

प्र. १. खालील प्रश्ंनाची एक-दोन शब्दांतत्तरे लिहा.

(अ) अगणिदिवे कोठे लागले आहेत?

उत्तर: छपराखाली अगणित इवले इवले दिवे लागले आहेत.

() रंगावली कशी सजली आहे?

उत्तर: टिपके टिपके थेंब जोडुनी इंद्रधनुचे रंग पसरून रंगावली सजली आहे.

(इ) धरणीने कशाची मखमल पांघरली आहे?

उत्तर: धरणीने दाट हिरव्या तृणांची मखमल पांघरली आहे.

(ई) धरणी कोणता सोहळा साजरा करत आहे?

उत्तर: धरणी हिरव्या रंगातून वर्षाऋतूंच्या दिव्य सोहळा साजरा करत आहे.

प्र. २. खालील शब्दांसाठी कवितेत कोणते पर्यायी शब्द आले हेते लिहा.

अ) पावसाचे थेंब = ठिपके ठिपके

आ) हिरवे दाट गवत = मखमल हिरव्या दाट तृण

इ) रांगोळी = रंगावली

ई) थेंबांचा टपटप आवाज = टपटप टपटप  

प्र. ३. खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधून लिहा.

(अ) पावसाचे एकसारखे पडणारे थेंब रांगोळीसारखे दिसत आहेत. त्यांत  इंद्रधनुषाचे रंग मिसळलेले आहेत.

ओळी: टिपके टिपके थेंब जोडुनी रंगावली सजविती, रांगोळीत या इंद्रधनुचे रंग कसे पसरती.

() छपरावर पडणार्‍या पावसाच्या थेंबांचा आवाज म्हणजे संगीताची धून आहे. जणूकाही पाऊस परावर तबला वाजवतो आहे.

ओळी: टपटप टपटप संगीतधून ही दाही दिशातून, छपरावरती तबला होउन वाजवितो कोण?

प्र. ४. ऋतूंची वैशिष्ट्ये सांगणारा तक्ता पूर्ण करा.

उन्हाळा ऋतू

पावसाळा ऋतू

श्हवाळा ऋतू

(अ) झाडाची पाने गळतात.

(अ) पाऊस पडतो.

(अ) हवेत गारवा असतो.

(आ) नवे पाने व फुले उमलतात

(आ) वादळ वारासहित पाऊस पडतो

(आ) घरासमोर शेकोट्या पेठवतात

(इ) दाट सावली देतात

(इ) शेतीचे पेरणी करतात

(इ) थंडीत लोक श्वेटर परिधान करतात

 

खेळूया शब्दांशी

(अ) खालील नामांना कवितेतलेली विशेषणे शोधून लिहा.

(अ) दिवे = इवले /अगणित  (आ) तृण = दाट (इ) पखरण = नाजुक  (ई) सोहळा = दिव्य

(आ) खालील शब्दासाठी शेवट समान असणारे कवितेतील शब्द लिहा.

(अ) सजविती - पसरती (आ) पांघरलेली सजलेली (इ) रंगातून – ओथंबून

प्रकल्प:

   आंतरजालाचे  साहायाने विविध कवी, वियित्री यांची पाऊस या  विषयावरील गीते मिळवून त्यांच्या संग्रह करा.

 

वाचा

·       खालील उतारा वाचा. त्यास योग्य शीर्षक द्या.

    ऋतुबदल हा निसर्गाचा नियम आहे. ऋतुमानानुसार सृष्टिसौंदर्‍यात होणारे परिवर्तन विलोभनी असते. प्रत्येक ऋतूची अशी काही वैशिष्ट्ये असतात, जी मनाला मोहीनी घालतात; पण सर्व ऋतूंत मनाला भुरळ घालतो तो वसंतऋतू.

    वसंतऋतूत फुलांचा साज, त्यांचे वैभव अवर्णनी असते. आम्रवृक्षावर आलेल्या पोपटी-हिरवट मोहोराच्या घमघमाटाने सारा परिसर सुगंधित होतो. गुलाब, जाई, जुई, जास्वंद, चाफा अशा कितीतरी फुलांच्या उमलण्याने  वातावरणात एक उल्हास जाणवतो. सगळीकडे पांढरी, जांभळी, केशरी, लालसर, पिवळसर, गुलाबी अशा कितीतरी रंगांची व रंगछटांची फुले वसंतोत्सव साजरा कराला उत्सुक होतात. त्या फुलांच्या लडी, घोस, तुरे नयनसुखाबरोबर मनही ताजेतवाने करून जातात. गुलमोहोर, पिंप, कडुनिंब, शिरीष अशा कितीतरी झाडांची पोपटी, तांबूस, सोनेरी, तपकरी कोवळी पाने पाहून मन वेडावून जाते. वसंतऋतूला ऋतुराज का मम्हतात, हे निसर्गाचे वैभव पाहूनच समजते.

उताराला शीर्षक: ऋतुराज

आपण समजूघेया.

(अ) मुले जेवताना आनंदी होती.

(आ) मुलांना बागेत खेळाला मजा आली.  

      वाक्य पूर्ण झाल्याव.असे चिन्ह दिले जाते. त्या चिन्हाला पूर्णविराम म्हणतात.

 

 

४. अनुभवी शरेतकरी

ब्दार्थ : हातभार लावणे - मदत करणे. चिंतेने मन ग्रासणे - काळजी वाटणे. दु:स्वप्न - वाईट स्वप्न. फिकीर नसणे - काळजी नसणे. सुनावणे - ऐकवणे. वावर - शेत. दमछाक होणे - खूप थकणे. दुर्मुखलेला चेहरा - उदास चेहरा. हळहळत बोलणे - वाईट वाटून बोलणे. निश्चिंत होणे - चिंतामुक्त होणे.

प्र. १. का ते लिहा.

(अ) रामरावांचे मन चिंतेने ग्रासले होते.

उत्तर: रामरावानी काबाडकष्ट करून आठ एकराची शेती कमावली होती, परंतु त्यांची तीन मुले नीट शिकली नाहीत आणि शेतीच्या कामातही हातभार लावत नाहीत या चिंतेने त्यांचे मन ग्रासले होते.

(आ) किराणा दुकानाचे मालक थोरल्याला रागावले.

उत्तर: मोठ्या मुलाला किराणा दुकानात सात हजार रुपये महिन्याची नौकरी मिळाली होती. पहिल्याच दिवशी खूप भुख लागल्याने तो पोत्यातले मूठभर शेंगदाणे उचलले नि तोंडात टाकले. हे पाहून मालकाने त्याला रागावले.  

(इ) धाकट्या मुलाला मळ्यातला ऊस आठवला.

उत्तर: धाकटा मुलगा ऊसाच्या रसवंतीवर कामाला होता. ऊसाच्या रसाचे पैसे पाहून त्याला आपल्या मळ्यातला उस आठवला.  

(ई) रामराव मनोमन निश्चिंत झाले.

उत्तर: रामराव यांचे तीनही मुले शहरात एक महिन्याची नौकरी करून थकून घरी आले होते. बाहेर काम करण्यापेक्षा आपल्या शेतात राबलेले बरे असे त्यांना वाटले म्हणून आपण आपल्या मार्गदर्शनात तुमच्या सहवासात राहून कष्ट करू असे मुले म्हणताच त्यांच्या डोळ्यातलं आत्मविश्वास पाहून रामराव मनोमन निश्चिंत झाले

प्र. २. खालील आकृती पूर्ण करा.

                 रामरावांच्या मु लांनी शहरात केलेली कामे

   १. थोरला मुलगा: मोठ्या मुलाला किराणा मालाच्या दुकानात सात हजार रुपये पगाराची नोकरी मिळाली.           

   २. मधला मुलगा: मधला मुलाला हॉटेलामध्ये साफसफाई करण्याचे काम मिळाले.

   ३. धाकटा मुलगा: लहान मुलगा एका उसाच्या रसवंतीवर काम केला. 

 

प्र. ३. खाली दिलेल्या उदाहरणाप्रमाणे दिलेल्या वाक्यांवरून प्रशन तयार  करा.

उदाहरणार्थ, वाक्य- रामरावांनी कागदपत्रांची जमवाजमव केली.

प्रशन- (१) रामरावांनी कशाची जमवाजमव केली?

     (२) कागदपत्रांची जमवाजमव कोणी केली?  

याप्रमाणे पुढे दिलेल्या वाक्यांचे आधारे प्रश्न तयार करा.

वाक्य- (१) थोरल्याने पोत्यातले मूठभर शेंगदाणे उचलले.

प्रश्न: १)पोत्यातले मूठभर शेंगदाणे कोणी उचलले?

    २)थोरल्याने काय उचलले?/पोत्यातून काय उचलले?

वाक्य- (२) रामराव शेतावरून घरी आले होते.

प्रश्न:१) रामराव कोठून घरी आले होते?

    २) रामराव शेतावरून कोठे आले होते?

खेळू्या शब्दांशी

(अ) खालील वाकप्रचार व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या लावा.

वाक्प्रचार                        अर्थ

(अ) शून्यातून विश्व निर्माण करणे १) युक्ती करणे

(आ) कानोसा घेणे              २) प्रतिकूल परिस्थितित मोठे यश                                     साध्य करणे

(इ) जीव घाबराघुबरा होणे      ३) चाहूल घेणे

(ई) शक्कल लढवणे           ४) खूप घाबरणे

उत्तर: (अ – २, आ – ३, इ – ४, ई – १)

() एकाच अर्थाचे दोन शब्द एकत्र येऊन तयार झालेले खालील शब्द वाचा. यांसारख्या आणखी जोडशब्दांची यादी तयार करा.

दंगामस्ती, चेष्टास्करी, धनदौलत, काबाडकष्ट, क्कलहुशारी.

(इ) खालील शब्द अभ्यासा. एका शब्दाचे संदर्भानुसार वेगवेळे अर्थ होतात. यांसारखरे आणखी शब्द शोधा व त्यांचे अर्थ लिहा.

उदा., (१) वावर = ये-जा करणे; वावर= शेत

     (२) पाट = शेतातील पाण्याचा ओहोळ; पाट = बसण्याचे आसन

(इ) खालील शब्द वाचा, वहीत लिहा.

गृहपाठ, पृथ्वी, कृती, आकृती, तृण, शृंखला, वृषाली, कृतज्ञ, मृदा.

चर्चा करा. सांगा

·        रामरावांनी बँकेच्या व्यवस्थापकांशी काय चर्चा केली असे, याची कल्पना करून त्या दोघांतला संवाद वर्गात सादर करा.

·        या पाठातून तुम्हांला कोणता संदेमिळाला त्याबाबत मित्रांशी चर्चा करा.

 

आपण समजूघेया.

(अ) सीता, समीरा, नफीसा खूप चांगल्या मैत्रिणी आहेत.

(आ) बाबांनी दुकानातून रमेशसाठी वही, पेन, कंपासपेटी आणली.

वाक्य वाचताना विशिष्टब्दानंतर आपण थोडे थांबतो, तेव्हा त्याब्दानंतर ,असे चिन्ह दिले जाते. त्या चिन्हाला स्वल्पविराम म्हणतात.

उपक्रमः

(अ) शेतीसाठी वापरल्या जाणार्‍या अवजारांची चित्रे गोळा करा. वहीत चिकटवा. प्रत्येक चित्राखाली त्याचे नाव व उपयोग लिहा.

(आ) तुमचा गावात शेतीविषयक प्रदर्शन भरल्यात्या प्रदर्शनाला  पालकांसोबत भेट द्या. प्रदर्शनात असणार्‍या वस्तूंची यादी करा.



५. अरुणा असफ अली

            - डा. इंदुमती यार्दी

 

ब्दार्थ : आवाका - शक्ती, सामर्थ्य. बाणा - भिमान. फळी उभी करणे - समूहाला संघटित करणे. सेमिरा चुकवणे - पाठलाग चुकवणे. देदीप्यमान - तेजस्वी, डोळे दिपवून टाकणारे.

प्र. १. खालील प्रशनांची एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

(अ) कामाचा प्रचंड व्याप असूनही अरुणा असफ अली यांचे कामे का पूर्ण होत?

उत्तर: अरुणा असफ अली यांनी दिल्लीचे पहिली महापौर म्हणून निवडून आल्या होत्या. कामाचा प्रचंड व्याप असूनही त्यांनी प्रौढ साक्षरता, रोजगार, वैद्यकीय सुविधा आदि योजना राबविल्या.  

(आ) देशाच्या स्वातंत्र्यासाठी अरुणा असफ अली यानी कोणता त्रास सहन केला?

उत्तर:  देशाच्या स्वातंत्र्यासाठी अरुणा असफ अली यानी अनेवेळा तुरुंगवास भोगला.

(इ) देशकार्य करताना त्यांच्या ठायी कोणती भावना होती?

उत्तर: देशकार्य करताना त्यांनी कसल्याच गौरवाची अपेक्षा ठेवली नाही. भविष्यात भारतीयांनी मला देशभक्त म्हणून ओळखले तरी पुरेसे आहे. अशी अरुणा असफ अली यांची भावना होती.

खेळू्या शब्दांशी.

 (अ) खाली दिलेल्या शब्दसमू्हांबद्दल एक शब्द लिहा.

(अ) राज्यकारभार करणारा - राजा

(आ) आंदोलन करणारा – आंदोलक

(इ) क्रांती करणारे -  क्रांतिकारक

(ई) देशभक्ती करणारा – देशभक्त

(आ) वाचा, समजून घ्या.

    (१) पंचवीस वर्षे - रौप्यमहोत्स    

    (२) पन्नास वर्षे - सुवर्णमहोत्स

    (३) पंचाहत्तवर्षे - अमृतमहोत्स

    (४) शंभर वर्षे - शतकमहोत्स

·       खालील वाक्यांत पूर्णविराम व स्वल्पविराम घालून वाक्ये पुन्हा लिहा.

    (अ) अन्वस्वत:ची कामे स्वत: करतो

उत्तर: न्वस्वत:ची कामे स्वत: करतो.

    () गुलाब मोगरा चाफा ही सुवासिक फुले आहेत

उत्तर: गुलाब, मोगरा, चाफा ही सुवासिक फुले आहेत.

    (इ) विनिता अनिता अस्मिता खूप चांगल्या मैत्रिणी आहेत

उत्तर: विनिता,निता,स्मिता खूप चांगल्या मैत्रिणी आहेत.  

    (ई) अज सुरेश अंकुश मैदानावर खेळाला गेले

उत्तर: अज, सुरेश, अंकुश मैदानावर खेळाला गेले.

माहिती मिळवू्या.

आंतरजालाच्या सहाय्याने खालील मुद्द्यांची माहिती मिळवा.

(१) भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात भूमिगत राहून कार्य केलेल्या थोर व्क्ती.

(२) आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी झालेल्या चळवळी.

(३) चले जावचळवळ.

(४) भारतरतन या सर्वोच्च सन्मानाने न्मानित झालेल्या व्यक्ती.

 

वरील सूचनाफलकाच्या आधारे खालील प्रशनांची उत्तरे लिहा.

(१) सूचना कशाच्या संदर्भात आहे?

उत्तर: हि सूचना मोफत आरोग्य तपासणी संदर्भात आहे. 

(२) मोफत आरोग्य शिबीर कोणतत्या ठिकाणी घेण्यायेणार आहे?

उत्तर: मोफत आरोग्य शिबीर जनता वसाहत, वाकडेवाडी येथे घेण्यायेणार आहे.

(३) कोणत्या तारखेला आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे? उत्तर: दि. 05/09/2022 रोजी

(४) कोणाच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे?

उत्तर: आरोग्य विभागामार्फत

आपण समजून घेऊया.

खालील वाक्ये वाचा.

(अ) आईने आज का स्वयंपाक केला आहे?

(आ) आजीने नीताला कोणता सल्ला दिला?

    वाक्यात जेंव्हा प्रश्न विचारलेला असतो, तेंव्हा वाक्यांचे शेवटी ?असे चिन्ह देतात. या चिन्हाला प्रश्नचिन्ह म्हणतात.


६. मधमाशी

ब्दार्थ : तिजला - तिला. खपते - ष्ट करते. निपटुनि घेणे पुर्णपणे काढून घेणे. साठा - संग्रह.

प्र. १. खालील प्रशनांची एक-दोन वाक्यांतत्तरे लिहा.

(अ) सकाळी उठल्यावर मधमाशी काकरते?

उत्तर: सकाळी उठल्यावर मधमाशी फुलावरील मध मिळविण्यास जाते.   

() मधमाशीला आळस ठाऊक नाही, असे का म्हटले आहे?

उत्तर: मधमाशी थंडी, ऊन बघत नाही, सारखी कामात व्यस्त असते. सर्व दिवस काही ना काही करीतच असते, म्हणून मधमाशीला आळस ठाऊक नाही असे म्हंटले आहे.  

(इ) मधमाशी मधाची साठवण कोणत्या प्रकारे करते?

उत्तर: मधमाशी गोड गोड मध थोडा थोडा निपटून साठवते.

(ई) मधमाशीपासून आपण कोणता बोध घ्यायला पाहिजे?

उत्तर: थोडा थोडा जमा करावा ते चांगला गुण असो, पैसा असो अथवा मध असो. साठा नित्य करत राहावे.

प्र. २. खाली दिलेल्या वाक्यांशी संबंधित मुद्दे पाठाच्या आधारे लिहा.

मधमाशीची काम करण्याची पद्धत

मधमाशी रोज सकाळी सकाळी उठून फुलावरील मध जमा करते. न कंठाळता न थकता रोज थोडा थोडा गुण जमा करत राहावे. तो जमा करण्याचा गुण दुसर्‍यानाही शिकवावे.

प्र. ३. कुटुंबातील मोठठ्या व्यक्तींकडून मधाच्या उपयोगांविषयीधिक माहिती मिळवा.

उत्तर: नियमितपणे मधाचे सेवन केले तर शरिरात स्फूर्ती, शक्ती आणि उर्जा येते. मधामुळे शरीर, सुंदर आणि सुडौल बनते. मध वजन घटवते आणि वजन वाढवतेही. 

प्र. ४. निसर्गातील खालील घटकांकडून तुम्ही कोणता गुण घ्या, ते लिहा.

(१) नदी = दुसर्‍याचे तहान भागवणे.

(२) मुंगी = सिस्त

(३) सूर्य = प्रकाश देणे

(४) चंद्र = शीतल स्नेह देणे

(५) पर्वत = धैर्य

(६) वृक्ष = दुसर्‍यांना मदत करणे.

(अ) खालील यादीतून दिलेल्या शब्दांचे विरुद्धार्थीब्द लिहा.

निरुद्धयोगी x उद्योगी   अवगुण x गुण,  आळशी x कामसू,  दुर्गुण x गुण

() खालील शब्दांत काही अंक लपलेहेते शोधा. लिहा.

उदा.,  साठवणे - साठ.    विचार – चार,   एकर – एक,   

      सातपुते - सात,    चाळीसगाव – चाळीस,    

      वनतीन – तीन,        आठवडा - आठ,

      सहाण - सहा,         पाचपुते - पाच,      नऊवारी - नऊ.

(इ) खालील शब्दांपासून अर्थपूर्ण शब्द बनवा.

उदा., मामशीध - मधमाशी

(१) सावणठ – साठवण    (२) ऊठाक – ठाऊक  (३) सळीका – सकाळी

प्रकलप:

मधमाशी, मुंगी, फुलपाखरू या कीटकांची चित्रे मिळवा. त्यांच्या संग्रह करा.

सुविचार

 जीवन फुलासारखे असू द्या; पण ध्येय मधमाशीप्रमाणे ठेवा.

 यशासाठी कष्ट करत राहणे, हाच एकमेव श्रेष्ठ मार्गहे.

*** 

हे करून पाहूया

आपण समजून घेऊया.

खालील परिच्छेद वाचा.

    शाळा सुटताच मुले शाळेबाहेर आली. शाळेच्या फाटकासमोर काही मुलांचे पालक उभे होते. रस्त्यावर वाहनांची गर्दी होती. मुलांसाठी वाहने थांबली. मुलांनी रस्ता ओलांडला.

    वरील अधोरेखित शब्द स्वतंत्र नाहीत. बाहेर, समोर, वर, साठी हे शब्द अनुक्रमे शाळा, फाटक, स्ता, मुले या शब्दांना जोडून आले आहेत, म्हणून ही शब्दयोगी अव्यये आहेत. आता, पूर्वी, नंतर, पर्यन्त, आत, मागे, शिवाय  हीदेखील शब्दयोगी अव्यये आहेत.

    जेव्हा शब्दयोगी अव्यये नाम किंवा सर्वनाम यांना जोडून येतात, तेव्हा नामाच्या किंवा सर्वनामच्या मूळ रूपात बदल होतो. अशा शब्दांना सामान्यरूप म्हणतात. उदा., शाळा-शाळेत, फाटक-फाटकात, रस्ता-रस्त्याला, मुले-मुलांना.

लक्षात ठेवा : शब्दयोगी अव्यये व क्रियाविशेषण अव्यय यांत फरक आहे.

 

 

७. ताईस पत्र

प्र. १. खालील प्रशनांची एक-दोन वाक्यांतत्तरे लिहा.

(अ) मयूरने पत्रात ताईला सिंहगडाची कोणती वैशिष्ट्ये सांगितली आहेत?

उत्तर: मयूरने पत्रात सिंहगडाची भव्यता, तिथली शांतता, निसर्गसौन्दर्य आणि या गडाशी जोडलेली तानाजी मालुसरे यांची शौर्यकथा इत्यादि वैशिष्ठ्ये पत्रात सांगितले आहे.

() मयूरने नवीन वर्षाचा कोणता संकल्पप केला आहे?

उत्तर: मयूरने नवीन वर्षात आपला सगळा इतिहास वाचायचा आणि समजून घ्यायचे असा संकल्प केला आहे.

प्र. २. तुम्ही या वर्षात कोणता संकल्प केला आहे? तो संकल्प करण्यामागील कारणे लिहा.

उत्तर: मी या नूतन वर्षी गोर गरीबांना मदत करण्याचे संकल्प केला आहे. कारण गरिबांची सेवा करणे म्हणजे भगवंताची सेवा करणे असे मला वाटते. 

माहिती घेण्यासाठी किंवा देण्यासाठी अनेक साधने वापरली जातात. माहितीची देवाणघेवाण करण्याची/ संवादाची काही साधने खाली दिली आहेत. त्यातील काही साधने एकतर्फी व काही साधने दुतर्फी माहितीची देवाणघेवाण करतात. त्यांची माहिती मिळवा. एकतर्फी माहितीची देवाणघेवाण करणार्‍या साधने आणि दुतर्फी माहितीची देवाणघेवाण करणार्‍या साधने अशी वर्गीकरण करा.

      एकतर्फी माहितीची साधने         दुतर्फी माहितीची साधने

उदा: , चिठ्ठी                          फोन

     वर्तमानपत्र                      मोबाईल                          पत्र                           मुलाखत

     आंतरजा                      चर्चा

      मोबाईल संदेश                  भाषण

      जाहिरात                       चर्चा    

      ई-मेल     

      रेडि                           

 

माहिती मिळवा.

 आंतरजालावरून महाराष्ट्रतील थंड हवेची ठिकाणे, तिहासिठिकाणे, प्रेक्षणीय ठिकाणे यांविषयीची माहिती मिळवा.

उत्तर: महाराष्ट्रतील थंड हवेची ठिकाणे- श्रीवर्धन, महाबळेश्वर, लोणावळा.

महाराष्ट्रतील ऐतिहासिठिकाणे- रायगड, पुणे, अजंता वेरुळा

महाराष्ट्रतील प्रेक्षणीय ठिकाणे- पुणे, आकलूज शिवाजी वाटर पार्क

शब्दकोडे सोडवूया.

नंतर     समोर

पुढे      मागे

कडे      साठी

प्रमाणे

खालील चौकोनातील अक्षरांमध्ये शब्दयोगी अव्यये लपलेली आहेत. उभ्या, आडव्या, तिरप्या पद्धतीने अक्षरे घेऊन शब्दयोगी अव्यये बनवा व दिलेल्या जागेत लिहा.

ती

नं

सा

 ठी

मो

पु

प्र

खा

ढे

शि

मा

गे

ली

णे

 

खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा.

(अ) जंकफूड खाणे अयोग्य असते.         =बरोबर

() आपल्या शरीराला पोषक घटकांची गरज नसते.   = चूक

(इ) पोषक घटकांच्या कमतरतेमुळे रोगांना आमंत्रण मिळते. = बरोबर

(ई) बाहेरचे, उघड्यावरचे पदार्थ व जंकफूड खाण्याने आरोग्याच्या तक्रारी सुरू होतात.        = बरोबर

 

८. बक्षीस

                                   - स्मिता सराफ

ब्दार्थ:  पोटात गोळा येणे - भीती वाटणे. दरडोई प्रत्येकी.

तीनखणी डबा - एकावर एक तीन डबे असलेला डबा.

रिवार - कुटुंब. पोटतिडकीने बोलणारे  - अगदी मनापासून बोलणे.

प्र. १. खालील प्रश्नांची एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

(अ) प्रकल्पाच्या निमित्ताने चैतन्य कशाचा अभ्यास करणार होता?

उत्तर: दर महिन्याला किती प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरले याची नोंद करूनत्यांच्या वापर कमीकमी करत न्यायचे. तो कमी करण्याचे मार्ग, तसेच पिशव्यांच्यातिवापराचे दुष्परिणाम या सगळ्या गोष्टींचे चैतन्य प्रकल्पाच्या निमित्तानेभ्यास करणार होता.  

() आपण प्लॅस्टिकच्या पिशव्यामधून का का आणतो, असे आईने चैतन्याला सांगितले?

उत्तर: बाजारातून रोज दूध, तेल, भाजी, फळ, फूल, किरणामाल इत्यादि आपण प्लॅस्टिकच्या पिशव्यामधून आणतो, असे आईने चैतन्याला सांगितले.

(इ) चैतन्याच्या आईने तिच्या आईला काटकसरी सुगृहिणीका म्हटले आहे?

उत्तर: चैतन्यची आई आपल्या आईला काटकसरी गृहिणी म्हणून सांगितले कारण ती तिचे वडिलांचे जुन्या पॅंटच्या कापडाच्या पिशव्या शिवायची. व बाहेर जाताना एखादी पिशवी सोबत न्यायची.

 (ई) प्रकल्प पूर्ण झाल्यावर बाईंनी मुलांना कोणता उपदेश केला?

उत्तर: प्रत्येकांनी एक तरी झाड लावून ते जगवणे गरजेचे आहे, पर्यावरणपूरक जीवनशैली कशी असावी, याविषयी बाईनी मुलांना  पोटवतडकीने बोलून उपदेश केला.

प्र. २. पाठाच्या आधारे खालील वाक्ये योग्य घटनाक्रमाने लिहा.

(अ) महिना अखेरीला चैतन्यने पिशव्या मोजल्या.

() चैतन्यने आईला प्रकल्पाबद्दल सांगितले.

(इ) बाईंनी वर्गात चैतन्यचे कौतुक केले.

(ई) चैतन्य क्रिकेट खेळून घरी आला.

उत्तर: योग्य घटनाक्र

1) चैतन्य क्रिकेट खेळून घरी आला.

2) चैतन्यने आईला प्रकल्पाबद्दल सांगितले.

3) हिना अखेरीला चैतन्यने पिशव्या मोजल्या.

4) बाईंनी वर्गात चैतन्यचे कौतुक केले.

प्र. ३. खालील आकृती पूर्ण करा.

बाईंने मुलांना व्हिडिओ क्लिपद्वारे पटवून दिलेल्या गोष्टी

1. प्लास्टिकचे विघटन होत नसल्यामुळे ते निसर्गात शेकडो वर्षे तसेच राहते.

2. ते जमिनीचे कस घालवते.

3. प्राण्याच्या पोटात जाऊन त्यांचा जीव घेते, जलचर प्राण्यांनाही धोका पोहोचवते.

4. जाळून टाकावे तर वायु प्रदूषण करते

 

चर्चा करा, सांगा.

·       प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर बंद केल्याने कोणकोणते फायदे होतील याची चर्चा करा व लिहा.

·       शाळा-शाळांमधून प्लॅस्टिकमुक्त भियाहा उपक्रम राबवला गेला. प्लास्टिकचा कचरा गोळा करताना तुम्ही कोणकोणत्यास्तु उचलल्या ते सांगा.

खेळू्या शब्दांशी.

(अ) खालील शब्दांचे वचन बदला.

१) पिशवी – पिशव्या      २) महिना – महीने       ३) गोष्ट – गोष्टी

४) डबा – डब्बे           ५) चहा – चहा           ६) बरणी – बरण्या

(आ) खालील पर्यायामधून योग्य अर्थाचा पर्याय शोधा.

  अ) पोटात गोळा येणे –

    (१) पोटात दुखणे  (२) पोट फुगणे  (३) भीती वाटणे

() हातभार लावणे -

(१) भार उचलणे. (२) मदत करणे. (३) हात लावणे.

इ) पाठ थोपटणे -

(१) कौतुक करणे. (२) पाठीवर मारणे. (३) पाठीमागे बोलणे

(इ) खालील वाक्यांतील नामे ळखा.

(अ) आपण प्लॅस्टिकच्या पिशव्या कचर्‍याच्या डब्यात टाकतो.  

नामपद = पिशव्या   सर्वनाम = आपण

(आ) चार पिशव्या होत्या.

नामपद = पिशव्या  

(इ) विज्ञानयुगातले खरे नागरिवर्गात आकार घेत होते.

नामपद = नागरिक  

(ई) खालील शब्दांत लपलेले शब्द शोधा.

(१) गरमागरम = गरम, रम, मर, गर, माग

(२) हातभार = हात, भात, भार, भारत, तर

(३) बाजारहाट = बाजार, हाट, जार, हार, टर, बार, जाट,

(४) दुकानदार = दुकान, दार, कान, कार, दुर, नर

(उ) खालील आकृतीत करी हा प्रत्यय लावून तयार झालेलेब्द दिले आहेत. हे शब्द अभ्यासा. वान हा प्रत्यय लावून तयार होणारे शब्द पुढील रिकाम्या आकृतीसमोर लिहा.

दारवान

बलवान

पहिलवान

ताकतवान

 

 

 


खेळू्या शब्दांशी.

खाली दिलेल्या चौकटीत म्हणी लपलेल्या आहेत. त्या ओळखा व लिहा.

घेऊया आपण

१. गर्वाचे घर खाली.

२. आयत्या बिळात नागोबा.

३. खाण तशी माती.

आपण समजून घेऊया.

·       खालील वाक्ये वाचा.

(अ) रमेश आणि आई बाजारात पोहोचले अन् पावसाची रिपरिप सुरू झाली. (आ) मला पाऊस खूप आवडतो, कारण मला पावसात भिजायला आवडते.   (इ) आम्ही खूप सराव केला, म्हणूनम्ही जिंकलो.                  (ई) आजी रिक्षा किंवा बसने प्रवास करते.

वरील वाक्यंतील अधोरेखिशब्द उभयान्वयी अव्यये आहेत. उभयान्वयी अव्यये दोन  किंवा अधिकब्दांना तसेच दोन किंवा अधिक वाक्यांना जोडन्याचे काम करतात. शिवाय, की, परंतु, म्हणजे, तरी, नि, अन् हे सर्व शब्द दोन शब्दांना किंवा वाक्यांना जोडण्याचे काम करतात, म्हणून हे शब्द उभयान्वयी अव्यये आहेत.

लक्षात ठेवा: भय म्हणजे दोन व अन्वयब्दाचा अर्थ संबंध असा आहे. वाक्यातील दोन शब्द किंवा दोन वाक्ये यांचा संबंध जोडणे हे उभयान्वयी अव्ययांचे कार्य आहे.

 

खालील संवादातील उभयान्वयी अव्यये अधोरेखित करा.

आई : आपल्याकडे पाहुणे येणार आहेत, म्हणून आपण पुरणपोळी करूया.

मंदार : आई, तू बटाट्याची भाजी अन् पुर्‍या कर म्हणजे मी तुला मदत करू शकेन, शिवाय स्वयंपाकही लवकर होईल. जर पाहुणे लवकर आले, तर त्यांना वेळेवर जेवाला मिळेल; पण पाहुण्याना आवडेल ना आपण केलेला स्वयंपाक?

·       खालील वाक्ये वाचा.

(अ) नीताला हापूस आंबाआवडतो.

() रेहानाने प्रतिभाला सांगितले, की मेरीच्या गटाला एक प्रकल्प दिला आहे.

एखाद्याब्दावर जोर द्यायचा असेल किंवा दुसर्‍याचे मत अप्रत्यक्ष सांगायचे  असेल तेवहा ......... असे एकेरी अवतरण चिन्ह वापरले जाते.

·       खालील वाक्ये वाचा.

 (अ) दादा आईला म्हणाला, ‘‘द्या मी लवकर उठून मैदानावर जाणार आहे.’’

() रेश्मा विनिताला महणाली, ‘‘द्या आपण फिरायला जाऊ.’’

बोलणार्‍याच्या तोंडचे शब्द दाखविण्यासाठी ‘‘.........’’ असे दु्हेरी अवतरण चिन्ह वापरली जाते.

उपक्र:

प्लॅस्टिकच्या पिशव्यांच्या वापराची कारणे शोधा. प्लॅस्टिकऐवजी कोणकोणत्यास्तु/साधनांचा आपण वापर करू शकतो त्याची यादी करा.

 

·     खालील रिकाम्या पाट्यावर प्लास्टिकचा वापर टाळण्यासंदर्भातील घोवाक्ये तयार करून लिहा.

 

  1.   आम्हां सर्वांचा एकच नारा,

दूर करादूर कराप्लास्टिक दूर करा.

 

प्लास्टिक दूर करु या,
पर्यावरण वाचवू या।

कापडी आणि जूट ची पिशवी वापरूया,
प्लास्टिकची पिशवी दूर करुया।



सुविचार

 सेवेचा एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा अधिक उपयुक्त असतो.

 मनुष्याच्या मनाची ओढ व तळमळ निम्मे काम करते, उरलेले निम्मे काम अभ्यासाने होते.

 

 

९. सदैव सैनिका, पुढेच जायचे

                                            -वसंत बापट

शब्दार्थ: सदैव - नेहमी. मागुती - मागे. निशा - रात्र. ग्रासणे- व्यापणे. प्रलोभन- मिष. मोहबंध- मोहात पडणे. गजान्त वैभव- तिशय श्रीमंती. दैन्य - गररबी.

प्र. १. खालील प्रश्नांची एक – दोन वाक्यात त्तरे लिहा.

(अ) सैनिक नेहमी मनाशी कोणते ध्येय बाळगतो?

उत्तर: सैनिक मागे न फिरता सदा पुढे पुढे जायचे ध्येय बाळगतो.   

() सैनिकापुढे कोणती संकटे उभी आहेत?

उत्तर: सैनिकपुढे काळरात्र उभी आहे. सर्व दिशातून काळजी दिसते आहे. मेघ आभाळाला वळसा घातल्याप्रमाणे वीज भयानक हसत असल्याचे सैनिकाला वाटते आहे.

(इ) सैनिकाला कोणत्या गोष्टी थांबवू शकत नाहीत?

उत्तर: सैनिकाला देशसेवापेक्षा कोणतेही प्रलोभने लोभ दाखवीत नाहीत. कोणतेही मोहबंधने बंदी बनवीत नाही. विरोध, क्रोध श्रीमंती- गरीबी कोणीही रोखू शकत नाही.

(अ) खालील शब्दासाठी कवितेतील समानार्थी शब्द लिहा.

(१) आकाश = नभ,       (२) रात्र = निशा,          (३) ढग = मेघ,  (४) राग = क्रोध        (५) लोभ = प्रलोभन

(आ) गटात न बसणारा शब्द लिहा.

 १) निशा, रजनी, यामिनी, मेघ      = मेघ )उर्वरित सर्व शब्द रात्री असे दर्शवितात)

 २) सदैव, नित्य, सदोदित, क्वचित   = क्वचित

(इ) अचूक शब्द ओळखा

 (१) दीशा/दिशा/दीषा/दिषा = दिशा (२) सैदव/सदईव/सदैव/सदव    = सदैव

(ई) गैरहा उपसर्ग लावून तयार झालेले शब्द खालील आकृतीत दिले आहेत. हे शब्दभ्यासा. हा उपसर्ग लावून तयार होणारे शब्द पुढील आकृतीमध्ये लिहा.

                अ उपसर्ग लावून तयार होणारे शब्द

     अ- अवर्गीय, अयोग्य, अनारोग्य, अविनाश, अनिरुद्ध, अवमान

खेळ खेळूया

·       पिवळ्या चौकोनात जोडशब्दातला पहिला शब्द व गुलाबी चौकोनात जोडशब्दातला दुसरा शब्द दिला आहे. त्यापासून योग्य जोडशब्द तयार करा. दिलेल्या जागेत लिहा.

सकाळ-संध्याकाळ     


घाबरा-घुबरा

गप्पा-टप्पा

जमवा –जमव

कोड-कौतुक

वर-खाली

पांढरे-फटक


लिहिते होऊया

(अ) खालील मुद्द्यांच्या आधारे अर्थपूर्ण रिच्छेदयार करा व त्याला योग्य शीर्षक द्या.

संध्याकाळची वेळ .......... आईबरोबर फिरायला.......... झाडांवर बसलेले पाखरांचे थवे.......... किबिल..........गाई-गुरे घराकडे .......... आल्हाददाक वातावरण..........आईशी गप्पा मारत घराकडे परतणे.

परिच्छेद:                   फेरफटका

    संध्याकाळची वेळ होती. मी शाळेवरून आलो. हाय पाय धुतले. आईने खाऊ दिले. ते खाऊन मी आईबरोबर फिरायला निघालो. घराजवळील एका बागेत आलो. आई बागेतल्या बाकावर बसली. मी बागेत खेळू लागलो. झाडावर बसलेले पाखरांचे थवे इकडून तिकडे उडत होते. किलबिल पक्षी आपआपल्या घरट्याकडे निघाल्या होत्या. रानात गेलेली गाई-गुरे घराकडे निघाल्या होत्या. वातावरण फारच आल्हाददायक होता. आई उठून घराकडे निघाई. मीही आईबरोबर गप्पा मारत घराकडे निघालो.

·       खालील वाक्ये वाचा.

·       शाबबास ! चेंडूचा झेल छान घेतलास!

·       छे छे! मला माहीत नाही!

·       बापरे ! तो पाहा साप!

 

आपल्या  मनात दाटून आलेल्या भावना आपण एखाद्या उद्गारावाटे व्यक्त करतो . वरील वाकयातील शाब्बास, बापरे, अबब ही केवलप्रयोगी अव्यये आहेत. या शब्दांमुळे  आपल्या मनातील  भावना प्रभावीपणे व्यक्त होतात.

या शब्दांना उद्गारवाचक शब्द असेही महणतात.

आम्ही बातमी वाचतो

वानवडी, ता. २८ : विद्यावर्धिनी विद्यालय, वानवडी येथे जागतिक मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवशी विद्यालयात विविध कार्यक्रमाची आयोजन करण्यात आले. ग्रंथदिंडीने कार्यक्रम सुरुवात झाली. कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यानीवीता, गोष्टी, व्या सादर केल्या, तसेच ग्रंथप्रदर्शनाचेहीयोजान करण्यात आले. शाळेच्या परिसरात भित्तिपत्रके लावण्यात आली, त्यांतून विद्यार्थ्यांनी मराठी भाषेच्या संवर्धनाचे संदेश देण्यात आला. या वेळी मुलांनी कवी कुसुमाग्रज यांच्या निवडक कवित्याचे वचन केले.

शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती विनया भांबुटे यांनी विद्यार्थिसमोर मराठी भाषेचे महत्त्व विशद केले. इयत्ता सातवीतील कृष्णा साखरे या विद्यार्थाने सूत्रसंचालन केले, तर जयश्री रणदिवे या विद्यार्थिनीने उपस्थित सर्व मान्यवर व विद्यार्थी यांचे आभार मानले.

·       खालील प्रशनांची उत्तरे लिहा.

(१) कार्यक्रर्माची सुरुवात कशाने करण्यात आली?

उत्तर: कार्यक्रर्माची सुरुवात ग्रंथदिंडीने करण्यात आली.

(विद्यावार्थिनी विद्यालयात कोणकोणते कार्यक्रम साजरे करण्यात आले?

उत्तर : विद्यावार्थिनी विद्यालयात गोष्टी, व्या सादर केल्या, तसेच ग्रंथप्रदर्शनाचेहीयोजान करण्यात आले.

 (३) मराठी राजभाषा दिन कोणत्या तारखेस साजरा केला जातो?

उत्तर:  २७ फेब्रवारी हा दिवस राज्यात मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो

(४) कवी कुसुमाग्रज यांचे पूर्णा नाव काय?

उत्तर: विष्णु वामन शिरवडकर.

(५) मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काय करायला हवे, असे तुम्हंला वाटते?

उत्तर;

(६) आंतरजालावरून कवी कुसुमाग्रज यांच्या वीता मिळवा व वाचा.

 

आपण समजून घेऊया.

·       खालील शब्द वाचा.

पाऊल, गरीब, चूल, माणूस, जमीन, पाटील, कठीण, फूल, सामाईक, संगीत, शरीर. वरील शब्दातील शेवटच्या दोन अक्षरांचे नीरीक्षण करा. काजाणवते? याब्दातील शेवटच्या अक्षराला काना, मात्रा, वेलांटी, उकार या चिन्हापैकी कोणतेच चिन्ह नाही; महणजेच या शब्दातील शेवटचे अक्षर अकारान्त आहे आणि शेवटून दुसर्‍या अक्षराला दिलेली वेलांटी किंवा उकार दीर्घ आहे.

·       लक्षात ठरेवा : मराठी शब्दातील अकारांतापूर्वीचे इकार व उकार दीर्घ लिहीतात; परंतु तत्सम (संकृतमधून मराठीमध्ये जसेची तसे आलेले शब्द) शब्दांतील अकारान्तापूर्वीचे इकार व उकार संकृतमधील मूळ शब्दाप्रमाणे र्‍हस्व लिहीतात. उदा., चतुर, मंदिर, गुण, कुसुम, प्रिय, नि, स्थानिक.

 

 

                 १०. माणुसकी  आणि मोठेपणा   

                                        शंकर कवळरे (जन्म-१९७४)

शब्दार्थ: बहद – खूप, बाजी – डाव, चपापणे - घाबरणे. लोभ - हाव.

प्र. १. खालील प्रश्नांची एक- दोन वाक्यांतत्तरे लिहा.

(अ) उपस्थितांनी महाराजांना शुभेच्छा का दिल्या?

उत्तर:

(आ) महाराजांना भेटवस्तू देणार्‍यांचा मुख्य हेतू का होता?

उत्तर:

(इ) राजाने वामनचे फूल का स्विकारले नाही?

उत्तर:

 

(ई) राजाने साधूमहाराजाना कोणते वचन दिले?

उत्तर:

 

(उ) राजाला जाणवलेला माणुसकीचा खरा अर्थ कोणता?

उत्तर:

 

प्र. २. वामनने आणलेले फूल व राजाने नवलेले फूल यांतील फरक तुमच्या शब्दांत सांगा.

उत्तर:

 

प्र. ३. पाठातील महाराज व वामन यांची स्वभाववैशिष्टये तुमच्या शब्दांत सांगा.

उत्तर:

 

प्र. ४. तुम्हांला आवडलेली या पाठातील वाक्ये सुंदर अक्षरांत लिहा व वर्गात लावा.

उत्तर: (विद्यार्थ्यानी या प्रश्नांचे उत्तरादाखल आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षर लिहावे)

 

 

खेळू्या शब्दांशी.

(अ) अचूक शब्द ओळखा.

(अ) र्कुत्रिम, कृरतीम, कृत्रि, कृत्रीम       = कृत्रिम

(आ) गुलाबपूष्प, गुलाबपुष्प, गुलाबपु, गुलाबपुशप   = गुलाबपुष्प

(इ) गृहस्त, गृहस्थ, गृहहस्त, ग्रृहस्त       = गृहस्त

() खालील शब्दांतील सहसंबंध लिहा.

                        गट                    ब गट

वाढदिवस  तहान       अन्न  फूल   भेट

वाढदिवस  तहान       अन्न  फूल   भेट


 


खेळ खेळूया.

खालील वाक्यडोंगर वाचा. त्याप्रमाणे दिलेलया शब्दांचा वाक्यडोंगर बनवा.

पक्षी

 

पक्षी उडतो.

 

पक्षी आकाशात उडतो.

 

पक्षी आकाशात उंच उडतो.

 

पक्षी निळ्या आकाशात उंच उडतो.

 

मित्र उडतो.

 

मित्र आवडतो.

 

तो मित्र मला आवडतो.  आकाशात उडतो.

 

तो मित्र मला फारच आवडतो. 

तो मित्र चांगला असल्याने मला आवडतो. 


विरामचिन्हांचा योग्य वापर करून परिच्छेद सुवाच्य अक्षरांत पुन्ह लिहा.

आई आज आमच्या शाळेत ई-कचरा याविषयी माहिती सांगण्यासाठी  एक ताई व दादा आले होते.  ई-कचरा म्हणजे काय?’, आईने विचारले. ई-कचरा म्हणजे आपल्या घरातील जुन्या पुरण्या न चालणार्‍या खराब झालेल्या आपण अडगळीत टाकून दिलेल्या विद्युत उपकरणांचा कचरा. असा कितीसा  ई-कचरा असतो प्रत्येकाच्या घरात?’, आई म्हणाली. अगं खूप ई-कचरा असतो प्रत्येकाच्या घरात. बघ आता खराब झालेला फोन, मोबाईल, संगणक व त्यांचे भाग फ्रीज, टी. वही., मिक्सर,स्त्री, ट्यूबलाइट,ल्ब अरे बापरे! खरंच की बरीच मोठी यादी होईल या ई-कचर्‍याची.

 

वाचा. समजून घ्या.

आपल्या मनात जिक्या प्रकारच्या भावना असतात, तितके केवलप्रयोगी अव्ययाचे प्रकार असतात. या विवि भावना व त्या भावना व्यक्त करणारे शब्द खालील तक्त्या दिले आहेत.

 

केवलप्रयोगी अव्यये

त्यातील शब्द

हर्षदर्शक  

शोकदर्शक

आश्चर्यकारक

प्रसंशादर्शक

संमतिदर्शक

विरोधीदर्शक

तिस्कारदर्शक  

संबोधनदर्शक

मौनदर्शक

वा, वावा, आहा, ओहो, आ-हा, अहाहा.

ऊं, ॲ:, अरेरे, अ्या, अगाई, हाय हाय हाय,

, ओहो, अबब, बापरे, अहाहा, चकचक,अरेच्या  शाबास,ले, वाहवा, छान,ठी, क्कड, खाशी. हां,जी,जीहां, बरा, हाँ, च्छा.

छे, छट्, हॅट, ऊ:, उंहू, , अंहं, छे छे.

धीक्, थु:, शीड, हुडुत, हुड, हत्, छी.

अरे, अगे, अहो, , अगो, बा, रे, अगी.

चुप, गप, गुपचूप,चिडीचूप.

 

 

आम्ही जाहिरात वाचतो

वरील जाहिरातीच्या आधारे खालील प्रश्नांचीत्तरे लिहा.

(१) ही जाहिरात कशाच्या संदर्भात आहे?

उत्तर: हि जाहिरात बाळगोपाळसाठी बाल नाट्यसंदर्भात आहे.

(२) कोणत्या कालावधीमध्ये बालनाट्याचे प्रयोग होणार आहेत?

उत्तर: दि. ६ ते १० सप्टेंबर २०२२ वेळ सायंकाळी ५.०० वाजता बालनाट्याचे प्रयोग होणार आहेत

(३) बालनाट्य कोठे होणार आहे?

उत्तर: कलाविष्कार नाट्यमंदिर, सोलापूर.

(४) प्रत्येक बालप्रेक्षकास भेम्हणून का मिळणार आहे?

उत्तर: प्रत्येबालप्रेक्षकास भेट म्हणून गोष्टींचे एक पुस्तमिळणार आहे.

पोट धरून हसवायला लावणारे नाटक

(५) शिक्षकांच्या मदतीने नाटकाचे विविध प्रकार माहीत करून घ्या.

उत्तर:बाल नाटक, हास्य नाटक, सामाजिक नाटक, ऐतिहासिक नाटक, एकांकिका, तीन अंकी नाटक, संगीत नाटक इत्यादि नाटकाचे प्रकार असतात.

आपण समजून घेऊया

खालील शब्द वाचा.

किडा, मेहुणा, पादुका, बाहुली, हिना, हिली, सगुणा, तालुका, भिडू, पिसू, मनुका.

वरील शब्दांतील शेवटच्या दोन अक्षरांचे नीरीक्षण करा. काय जाणवते?

याब्दांतील शेवटच्या अक्षराला काना, मात्रा, वेलांटी, उकार असे कोणते ना कोणते तरी एक चिन्ह आहे. आणि शेवटून दुसर्‍या अक्षरांतील इकार किंवा उकार र्‍हस्व आहेत.

लक्षात ठेवा: मराठीब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ स्वरान्त असेल, तर त्या आधीच्या अक्षरातील (उपान्त्य अक्षरातील) इकार व उकार र्‍हस्व लिहतात. तत्सशब्दांतीलपान्त्य अक्षरे दीर्घ असतील, तर ती संकृतमधील मूळ शब्दांप्रमाणेदीर्घ लिहावी. उदा., क्रीडा, परीक्षा, लीला, संगीता, पूर्व, भीती.

 

 

११. ई-मे

                              -निर्मला सारडा(जनम-१९५२)

शब्दार्थ:  समुद्रापार - समुद्राच्या पलीकडे. बेजार - हैराण.

प्र. १. खालील प्रश्नांची एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

(अ) पोस्टमनची वाट बघाला नको, असे कवियित्री का म्हणतात?

उत्तर: संगणकावर ई-मेल द्वारे पत्र पाठवणे सोयीचे झाल्यामुळे आता पोस्टमनची पत्रासाठी वॅट बघायला नको असे कवियित्री म्हणतात.  

(आ) ई-मेल करण्यासाठी कशाकशाची आवश्कता असते?

उत्तर:  ई-मेल करण्यासाठी घरात एक संगणक, टेलिफोन आणि एक मोडेम किंवा इंटरनेट केफची आवश्यकता असते.

(इ) ई-मेलमुळे अजिबात त्रास होत नाही, यामागची कवितेत आलेली कारणे लिहा.

उत्तर: ई-मेल एक यांत्रिक पत्र पाठविण्याची सिस्टिम आहे. एका मिनिटाच्या आत पत्र पोचते. ती व्यक्ति पत्र वाचलय की नाही ते पण कळते. तिकडून लगेच उत्तर पण मिळतो त्यामुळे डोक्याला अजिबात कटकट नसते असे कवियित्रिला वाटते.

प्र. २. ई-मेलमुळे पोस्टमनचे काम खूप सोपे झालेहे, से तुम्हांला वाटते का? से कशावरून वाटते?

उत्तर: ई-मेल असल्यामुळे पत्र पाठविण्याची पद्धत थोडी कमी झाले आहे. अगोदर पत्र घरोघरी हिंडुन द्यावा लागायचे. आता ती त्रास पोस्टमनला करावी लागत नाही.

ई-मेल संदर्भातीलब्द: गूगल, याहू, फेसबुक, इनबॉक्स, सेंड, आऊटबॉक्स, म्यासेज, सेव, रिसिव्हइत्यादि.   

प्र. ३. खालील शब्दजापूर्ण करा.

 

 

 

प्र. ४. संगणकाशी संबंधित असणारे तुम्हांला माहीत असलेले शब्द लिहा.

उत्तर: सि.पि.यू., मॉनिटर, माऊस, किबोर्ड, होम थिएटर, काल्क्युलेटर, मेनूबार, आयकन, सेटिंग, विंडो, गेम्स, अप्लीकेशन, सॉफ्टवेयर, हार्डवेयर इ.

 

खेळू्या शब्दांशी.

 

(अ) खालील शब्दांसाठी मराठीतील शब्द लिहा.

(१) कम्प्युटर – संगणक, (२) इंटरनेट - अंतरजाल (३) टेलिफोन- दूरवाणी

·       ई-मेआय डी सुरू करताना तुम्ही कोणकोणत्या कृती केल्या त्याचा क्रमवार ओघतक्ता तयार करा.

·       मित्र/मैत्रिणीना ई-मेल पाठवण्याचा तुमचा अनुभव सात-आठ ओळीलिहा.

 

नेहमी लक्षात ठेवा.

(१) संगणकाच्या स्क्रिनसमोर दीर्घकाळ बसू नये, त्यामुळे डोळ्यावर ताण येतो.

(२) प्रत्येक वीस मिनिटानंतर जागेवरून उठून दहा-बारा पावले फिरून यावे, त्यामुळे आपले स्नायू सुस्थितीत राहतात.

(३) संगणकावर काम करणारी व्यक्ति व संगणकाची स्क्रीन यामध्ये योग्य  अंतर असावे.

(४) स्वत:चा पासवर्ड नेहमी गोपनी ठेवावा.

(५) सर्व इलेक्ट्रिक वायर सुस्थितीत असल्याची खात्री करावी, तसेच संगणक चालू असताना आतील भागास हात लाऊ नये.

काका: अरे रवी, मोटारीनं तुला धडक दिली म्हणे.

रवी: त्या वेळी रस्त्यावरचा फलक वाचत होतो.

काका: काय लिहिलं होत त्या फलकावर?

रवी: रस्त्यावरचे अपघात टाळण्याचे उपाय लिहिले होते.

 

काकी: मधू, तू तुझ्या आईचं सगळं ऐकतोस का?

सागरः मी तर आई सांगते त्याच्या दुप्पट ऐकतो.

काकीः ते कसं का?

सागरः आई जेव्हा मला डब्यातून एक लाडू घ्यायला सांगते, तेव्हा मी चक्क दोन लाडू घेतो.

 

१२. संतवाणी

ऐका. वाचा. म्हणा.

कांदा मुळा भा्जी। अवघी विठाबाई माझी ।।१।।

लसूण मिरची कोशंबीरी। अवघा झाला माझा हरी ।।२।।

मोट नाडा विहीर दोरी। अवघी व्यापिली पंढरी ।।३।।

सावता म्हणे केला मळा। विठ्ठल पायी गोंविला गळा ।।४।।

                                       -संत सावता.

संत सावता - मराठी संत कवी. त्यांचे अभंग आशयाने समृद्ध आहेत. आपल्या प्रपंचातील नित्य कामांना त्यांनी परमार्थाचे साधन बनवले. आपल्या शेतात-मळ्यात राबताना ते विठ्लाचे भजन, नामस्मरण करत.

कांदा, मुळा, भाजी, लसूण, मिरची, कोथिंबीरी यांतच माझे दैवत आहे. माझ्या शेतातले मोट, नाडा, विहीर, दोरी यामध्येच माझे पंढरपूर व्यापले आहे, असे प्रस्तुत अभंगातून संत सावता सांगतात.

 

केळी आणि तया नारेळी पोफळी। कोण घाली मुळी दुध त्या ।।१।।

बीज तैसे फळ येत असे गोड। जाणती निवाड संत याचा ।।२।।

फणस आणि आंबा सिंताळे नाना। मुळीचिया चिन्हा गोड होती ।।३।।

बहेणि म्हणे बीज गोड त्याचे फळ। उत्तम केवळ सेव्य सर्वा ।।४।।

                                   -संत बहिणाबाई.

संत बहिणाबाई - मराठी संत कवियित्री. संत बहिणाबाई या संत तुकाराम महाराज यांच्या शिष्या होत.

केळी, नारळ, पोफळी यांच्या मुळाशी कोणीही दूध घालत नाही. फणस, आंबा, सिताफळे ही फळे मुळातच गोड असतात, कारण त्यांचे बीज गोड असते. चांगले कार्य केले, तर फळही चांगलेच मिळते, हे विविध दाखले देऊन प्रस्तुत अभंगाद्वारे संत बहिणाबाई सांगतात.

सुविचार

·       प्रगती हे जीवनाचे ध्येय असले तरी गती हा त्याचा आत्माहे.

·       सत्य, सदाचार, हिंसा, शांती, भूतदया ही जीवनाची मूल्ये आहेत.

·       विष्य पाहाणाऱ्यापेक्षा, जो भविष्य घडवतो त्याचं जीवन कृतार्थ होतं.

 

 

·       पाठ्यपुस्तकातील पाठ क्र. २ व ३ मधील नवीन शब्द त्यांचे अर्थ खालील चौकटीत दिले आहे. ते वाचा. याच प्रमाणे इतर पाठांतील नव्याने परिचित झालेल्या शब्दांचा अर्थ समजून घेऊन तुमचा शब्द संग्रह तयार करा.

·       पाठ क्र.२

कोडकौतुक करणे - लाड पुरवणे.

वैविध्यपूर्ण - विविध प्रकारचे.

नकादेणे - नाही म्हणणे.

विसंबून राहणे - इतरांवर अवलंबून राहणे.

परितोषिक - बक्षीस.

निरंतर नियमित

ज्ज होणे – तयार होणे.

पारंपारीक - जु्न्याद्धती, परंपरेप्रमाणे.

कवे घेणे – मिठीत घेणे.

·       पाठ क्र.३

गणित - असंख्य.

इवले - लहान, छोटे.

पागोळ्या - परावरून खाली पडणार्‍या पावसाच्या पाण्याच्या धारा.

तृण - गवत.

पुष्प - फूल.

पखरण - सडा.

    वर्षा - पाऊस.

    सोहळा - त्स, सण.

    धरणी - मीन.

·       वरीलप्रमाणे तुम्ही तुमचं शब्दसंग्रह तयार केला आहे. शब्दकोश कसा पाहावं, हे आपण खाली दिलेल्या उदाहरणातून पाहूया.

         गट                         गट

पेढा, पौष, पतंग, पूर्ण, पैसा, पंकज, पुस्त, पान, पो, पीठ, पिचकारी

पतंग, पान, पिचकारी, पीठ, पुस्तक, पूर्ण, पेढा, पैसा, पोट, पौष, पंकज.

 

 

 

 


·       वर दिलेले टातील व टातील शब्द वाचा. टातील शब्द बाराखडीतील स्वरचिन्हानुसार दिलेले नाहीत. टातील शब्द हे  बाराखडीतील स्वरचिन्हानुसार दिलेले आहेत.

 

·       पठ्यपुस्तकातील पाठ क्र. २ आणि  ३ धील शब्द वरील भागात दिलेले आहेत. ते खालील चौकटीशब्दकोशाप्रमाणे दिले आहेत. ते अभ्यासा.

         (१) गणित - असंख्य.

         (२) इवले - लहान, छोटे.

         (३) कवे घेणे - मिठीत घेणे.

         (४) कोडकौतुक करणे - लाड पुरवणे.

         (५) तृण - गवत.

         (६) धरणी - मीन.

         (७) नकार रेणे - नाही म्हणणे.

         (८) निरंतर - नियमित.

        (९) पखरण - सडा.

    (१०) पागोळ्या - परावरून खाली पडणार्‍या पावसाच्या पाण्याच्या धारा.

         (११) परितोषिक - बक्षीस.

         (१२) पारंपारी - जु्न्या द्धती, परंपरेप्रमाणे     

         (१३) पुष्प - फूल.

         (१४) वर्षा - पाऊस.

         (१५) विसंबून राहणे - इतरांवर अवलंबून राहणे.

         (१६) वैविध्यपूर्ण - विविप्रकारचे.

         (१७) ज्ज होणे – तयार होणे.

         (१८) सोहळा - त्स, सण.

 

 

 

 

 

 

 

 

 

 






ಕಾಮೆಂಟ್‌‌ ಪೋಸ್ಟ್‌ ಮಾಡಿ

0 ಕಾಮೆಂಟ್‌ಗಳು